हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ‘मनोरे’ शहर व उपनगरातील बहुतांश मोठ्या दहीहंडी आयोजक व मंडळांनी पोलिसांच्या साक्षीने कोसळविले. ...
चित्रपटनिर्मिती करत असलेल्या दिग्दर्शकाने चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन नटीसह पोबारा केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात उघडकीस आली. ...
मुंबईतून स्वत:हून नक्षलग्रस्त भागात बदली करून घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस खात्याला कायमचा रामराम ठोकला आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्यात येणार असून, उत्कृष्ट गणेश मंडळांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ...
राज्यात कांद्याच्या बाबतीत उद्भवलेली परिस्थिती धक्कादायक आहे. ...
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले. ...
गुगलनंतर आता फेसबुकही भारतीय रेल्वेला ‘वाय-फाय’ सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
विद्यापीठावर केलेल्या हल्ल्यात १६ ठार, तर ३६ जखमी झाले. गुरुवारी पहाटे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून २०० जणांची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली. ...
२०१२मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने येथील तिहार कारागृहात बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा संयम संपला आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतची संयुक्त पत्रकार परिषद अनपेक्षितपणे संपविली ...