लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार - संधू - Marathi News | I am responsible for losing the Boxers - Sandhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार - संधू

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे ...

मेस्सीची निवृत्ती ही ‘नौटंकी’ - मॅरेडोना - Marathi News | Messi retires from 'nautanki' - Maradona | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीची निवृत्ती ही ‘नौटंकी’ - मॅरेडोना

लियोनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तडकाफडकी जाहीर केलेली निवृत्ती आणि नंतर निवृत्तीचा निर्णय फिरविणे, हे सर्व नाटक होते अशी टीका दिएगो मॅरेडोना याने केली आहे ...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या - Marathi News | Bulletin - Top 5 News in The Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा यूट्युब व्हीडिओवर.. ...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या - Marathi News | Bulletin - Top 5 News in The Day-1 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

​पारंपरिक आहारच श्रेष्ठ - Marathi News | The traditional food is the best | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​पारंपरिक आहारच श्रेष्ठ

भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो. ...

तर मी बदलणं गरजेचे - पंकजा मुंडे - Marathi News | I need to change - Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर मी बदलणं गरजेचे - पंकजा मुंडे

शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, या आहाराचा उपयोग गुरांना चारा म्हणून दिला जातो याशिवाय अन्य आरोप होत असताना मी गप्प बसणे योग्य नाही, त्यासाठी मी बदलणं गरजेचे असल्याचं पंकजा मुंडे बोलल्या आहेत ...

वाशिम - पंचायत समिती कर्मचा-यांविना, नागरिक प्रतिक्षेत - Marathi News | Washim - Without Panchayat Samiti employees, waiting for the citizen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिम - पंचायत समिती कर्मचा-यांविना, नागरिक प्रतिक्षेत

पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो ...

वाशिम - पंचायत समिती कर्मचा-यांविना, नागरिक प्रतिक्षेत - Marathi News | Washim - Without Panchayat Samiti employees, waiting for the citizen | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिम - पंचायत समिती कर्मचा-यांविना, नागरिक प्रतिक्षेत

पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो ...

कारंजाच्या गुरूमंदिरातील विश्वस्त मंडळ बरखास्त - Marathi News | Dismissal of Board of Trustees of the Karanja Groom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारंजाच्या गुरूमंदिरातील विश्वस्त मंडळ बरखास्त

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानमधील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले असून यासंदर्भात न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी सहायक धर्मदाय आयुक्तांना आदेश दिले आहेत ...