लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मडगावात बांगलादेशीयाकडून राजरोस वेश्या व्यवसाय - Marathi News | Rajoros prostitution business from Bangladeshi in Madgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मडगावात बांगलादेशीयाकडून राजरोस वेश्या व्यवसाय

वेश्या व्यवसाय केवळ उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातच फोफावलाय असे नव्हे तर अगदी मडगावातही हा व्यवसाय राजरोस चालू आहे ...

आश्चर्य ! गुराख्यावरील अस्वलाचा हल्ला बैलाने परतवला - Marathi News | Surprise! A bear bear on a cowboy returned to the bullock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आश्चर्य ! गुराख्यावरील अस्वलाचा हल्ला बैलाने परतवला

आपल्या मालकावर अस्वलाने केलेला हल्ला चक्क बैलाने परतून लावला. बैलाने आपल्या मालकाचा अस्वलापासून वाचवलेला जीव गावात चर्चेचा विषय झाला आहे ...

कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजना बंद - Marathi News | Pachgaon water supply scheme with Kankori is closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजना बंद

कृत्रिम पाणीटंचाई : वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित; समन्वय समिती नसल्याने अडथळा ...

वेस्ट इंडिजकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई, भारतासमोर 246 धावांचं आव्हान - Marathi News | Washing Indian bowlers by West Indies, challenge ahead of India 246 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वेस्ट इंडिजकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई, भारतासमोर 246 धावांचं आव्हान

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी मिळाल्याचा पुरेपूर फायदा घेत भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली, भारतासमोर जिंकण्यासाठी भारतासमोर 246 धावांचं आव्हान आहे ...

गोवा - एफआयार नोंदणीसाठी लाच, लोकायुक्ताकडून तपास सुरू - Marathi News | Goa - Bribe for FIER registration, Lokayuktas initiated inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवा - एफआयार नोंदणीसाठी लाच, लोकायुक्ताकडून तपास सुरू

५.५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात गोव्याचे पोलीस महानरिक्षक आयपीएस अधिकारी सुनिल गर्ग यांच्याविरुद्धच्या तक्रारीची दखल घेऊन गोवा लोकायुक्ताने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे ...

मोहम्मद हफीजला गोलंदाजीचे परीक्षण करुन घेण्याचे आदेश - Marathi News | Mohammad Hafeez's order to test the bowling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोहम्मद हफीजला गोलंदाजीचे परीक्षण करुन घेण्याचे आदेश

पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद हफीज याला गोलंदाजीचे परीक्षण करून घेण्याचे आदेश मिळाले आहेत ...

सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत मुंबई संघाचे अजिंक्यपद - Marathi News | Mumbai team championship in Subroto Cup football tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत मुंबई संघाचे अजिंक्यपद

सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अरहान ठक्करने लगावलेल्या गोलच्या जोरावर मुंबई शहर जिल्हा संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा १-० असा पराभव केला ...

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला मुंबईतून सुरुवात - Marathi News | National football tournament starts from Mumbai | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला मुंबईतून सुरुवात

देशभरातील शाळा महाविद्यालयांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला मुंबईतून सुरुवात झाली ...

पेस -बॅगमन जोडी विन्सेट सलेम ओपनच्या अंतिम फेरीत - Marathi News | Paes -bagman pair win in Winns Salem Open final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पेस -बॅगमन जोडी विन्सेट सलेम ओपनच्या अंतिम फेरीत

लिएंडर पेस आणि त्याचा जर्मन साथीदार आंद्रे बॅगमन याच्या साथीने विन्सेट सलेम ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे ...