संगीताच्या प्रचार-प्रसाराला, कलाकाराला विनियोगासाठी आर्थिक गरज आहे ; पण ती गरज लोकप्रतिसादातून भागावी! याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कलाकारांनी आपली जबाबदारी ओळखून वागायला हवं. सध्याच्या संगीत व्यवसायात एकूणच फारसं उत्साहवर्धक चित्र मला दिसत नाही, ...
जानेवारी २०१६ मध्ये सिक्कीम हे देशातले पहिले सेंद्रिय राज्य ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा जाहीर बहुमान या राज्याला दिला. कसे दिसते पूर्णत: सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम आणि तिथली माणसे? ...
अवघड वाटा चालत हिमालयाचं, त्यातल्या सरोवरांचं दर्शन झालं की मन तृप्त होतं. आणि परमेश्वराच्या चमत्काराकडे आणि साक्षात्काराकडे बघता बघता मान आपोआप खाली झुकते. ...
उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी म्हापसा गट काँग्रेसने खड्ड्यांच्या वर्षपूर्तीनिमित्त केक कापून त्याचा वर्धानदिन साजरा केला ...
पातुर तालुक्यातील मळसूर येथील देवकते कुटुंबियांनी मात्र तेरवीसारख्या रुढी, परंपरेला तिलांजली दिली असून त्यासाठी होणार खर्च स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी देणार आहेत. ...