लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भिकन बापूराव ऊर्फ बी.बी. शिंदे (७९) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
देशाच्या विविध पदावंर पोहोचलेल्या सुशीलकुमार शिंदे यांची संघर्षमय जीवनगाथा देशासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. ...
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे अथवा कायद्यात दुरुस्ती करणे राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने अॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य असल्याचे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...
दिल्लीवरुन आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटायला नकार दिल्यानंतर विरोधीपक्षातील चार खासदारांनी फुटीरतवाद्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा निर्णय घेतला. ...