लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आनंदाला उधाण : सभामंडप, सजावट व आरास उभारणी अंतिम टप्प्यातकळवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आरासाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बाप्पांच्या स्वागतासाठी शहरातील गणेशमंडळे सज्ज झाली असून बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण आहे. विक्र ीस ...
नाशिक : गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे़ शहरात बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच अतिरिक्त २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वा ...
जळगाव: घरकूल प्रकरणात तब्बल साडेचार वर्षांनंतर जामीन मिळाल्याने शनिवारी ७, शिवाजीनगर या निवासस्थानी परतलेल्या सुरेशदादा जैन यांच्या भेटीसाठी रविवारी देखील जिल्हाभरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ओघ दिवसभर सुरूच होता. त्यामुळे सु ...