लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पीककर्ज वाटप बंदमुळे संकट - Marathi News | Crisis after shutting down of crop loan allocation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीककर्ज वाटप बंदमुळे संकट

शेतकऱ्यांपुढे प्रश्न : व्याजाने पैसे घेऊन करावी लागतात शेतीची कामे ...

प्रत्येक व्यक्ती कर्तृत्वाने होते उत्तुंग - Marathi News | Every person behaved well | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रत्येक व्यक्ती कर्तृत्वाने होते उत्तुंग

प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वानेच उत्तुंग होते, त्या ज्ञानाचा सुगंध आपोआपच जगभर दरवळतो, असे मत मराठी विश्वकोषाच्या संपादिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले. ...

आॅनलाइन कर भरणाऱ्यांना पालिकेची घरपट्टी देयके! - Marathi News | Local taxpayers pay for online tax payers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन कर भरणाऱ्यांना पालिकेची घरपट्टी देयके!

भुर्दंड : गो ग्रीन ऐवजी होऊ द्या खर्च ...

दिवटेच्या मारेकऱ्यांचा येळाबारा जंगलात मुक्काम - Marathi News | Day of the Dead | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिवटेच्या मारेकऱ्यांचा येळाबारा जंगलात मुक्काम

कुख्यात प्रवीण दिवटेची हत्या केल्यानंतर काही आरोपींनी येळाबारा नजीकच्या जंगलातील मंदिर परिसरात त्या रात्री मुक्काम ठोकला होता. ...

वसंतराव नाईक पुतळा सौंदर्यीकरण रखडले - Marathi News | Vasantrao Naik statue has turned beautification | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वसंतराव नाईक पुतळा सौंदर्यीकरण रखडले

जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांनाच दंड ! - Marathi News | Penalties for police in violation of traffic rules! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांनाच दंड !

शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातच नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही. ...

मुलांना जनावरासारखा हाकलत घेऊन गेला... - Marathi News | The children took the animals like a leper ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलांना जनावरासारखा हाकलत घेऊन गेला...

बुधवारची सकाळ फाळेगावात चार जिवांचा आकांत घेऊनच उगवली. धडधाकट बाप आपल्या तीन चिल्यापिल्यांना अक्षरश: मारत शेताकडे घेऊन निघाला होता. ...

पीककर्जासाठी मोर्चा - Marathi News | Front for peak crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीककर्जासाठी मोर्चा

जिल्हा बँकेविषयी तक्रार : शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटणार ...

घराघरात ज्येष्ठा गौरीच्या आगमनाची लगबग - Marathi News | Jyeshtha Gauri's arrival in the house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घराघरात ज्येष्ठा गौरीच्या आगमनाची लगबग

श्रीगणेशाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागले असून गुरुवारी ज्येष्ठा गौरीची घरोघरी स्थापना होणार आहे. ...