लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिलपुरीच्या साडेतीनशे ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Fifty-three hunger strike of Billpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिलपुरीच्या साडेतीनशे ग्रामस्थांचे उपोषण

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

तावडेची कर्नाटक सीआयडीकडून चौकशी - Marathi News | Inquiry by Karnataka CID of Tawde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तावडेची कर्नाटक सीआयडीकडून चौकशी

पानसरे, कलबुर्गी हत्याप्रकरण : अधिकाऱ्यांत समन्वय बैठक, तावडेला आज सत्र न्यायालयात हजर करणार ...

कौतुक यवतमाळ जिल्हा लोकमत चमूचे : - Marathi News | Kavuk Yavatmal District Lokmat Team: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कौतुक यवतमाळ जिल्हा लोकमत चमूचे :

लोकमत मीडिया प्रा. लि.च्या वतीने ‘दिवाळी अंक २०१५ पुरस्कार वितरण सोहळा’ अमरावती येथे बुधवारी उत्साहात पार पडला. ...

नाशिकला आले आहात काहीतरी मदत करून जा - Marathi News | You have come to Nashik to help with something | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला आले आहात काहीतरी मदत करून जा

निफाड : तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती; गुरूवारी नाशिक येथे देणार निवेदन ...

शासकीय कार्यालयांना दलालांचा विळखा - Marathi News | Check the brokers in government offices | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासकीय कार्यालयांना दलालांचा विळखा

शासन सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविते. या योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असते. ...

चुलत भावांचा बुडून मृत्यू - Marathi News | Cousins ​​drown to death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुलत भावांचा बुडून मृत्यू

दोडी बुद्रूक : पोहणे शिकणे बेतले जिवावर; परिसरात शोककळा ...

एकट्याचेच २४ टॅँकर कशासाठी - Marathi News | Why alone 24 tankers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकट्याचेच २४ टॅँकर कशासाठी

सतेज पाटील यांचा सवाल : ‘गोकुळ’च्या सभेनंतर झाली समांतर सभा ...

खड्ड्यात लावली बेशरमची झाडे - Marathi News | Bescharam trees planted in pits | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खड्ड्यात लावली बेशरमची झाडे

शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होते आहेत. ...

पाडळी सरपंचावर अविश्वास ठराव अखेर मंजूर - Marathi News | Disbelief resolution finally approved for Padli Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाडळी सरपंचावर अविश्वास ठराव अखेर मंजूर

पाडळी सरपंचावर अविश्वास ठराव अखेर मंजूर ...