लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सलग सुट्यांनी वाढविले रेल्वेचे वेटिंग - Marathi News | Increased Railway Vacations With Waiting Train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग सुट्यांनी वाढविले रेल्वेचे वेटिंग

सलग सुट्या आल्या की शासकीय कर्मचारी नेहमीच प्रवासाचे प्लॉनिंग करतात. ...

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये भाग घेणारी सनी लिओनी ठरणार पहिली बॉलिवूड अभिनेत्री - Marathi News | Sunny Leone to be part of the New York Fashion Week, the first Bollywood actress to be nominated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये भाग घेणारी सनी लिओनी ठरणार पहिली बॉलिवूड अभिनेत्री

न्यूयॉर्कमध्ये होणा-या फॅशन वीकमध्ये ती सहभागी होणार आहे ...

जलसंपदामंत्री व सुरेशदादा यांच्यात १ तास २३ मिनिटे बंद खोलीत चर्चा - Marathi News | Discuss in the closed room for 1 hour and 23 minutes between the Minister of Water Resources and Sureshdada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलसंपदामंत्री व सुरेशदादा यांच्यात १ तास २३ मिनिटे बंद खोलीत चर्चा

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...

शिंदेंचे संघर्षमय जीवन देशासाठी प्रेरणादायी- राष्ट्रपती - Marathi News | Shinde's struggling life is inspirational for the nation - the President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचे संघर्षमय जीवन देशासाठी प्रेरणादायी- राष्ट्रपती

देशाच्या विविध पदावंर पोहोचलेल्या सुशीलकुमार शिंदे यांची संघर्षमय जीवनगाथा देशासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. ...

पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही- सतीशचंद्र माथुर - Marathi News | Will not tolerate attacks on the police - Satish Chandra Mathur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही- सतीशचंद्र माथुर

गेल्या काही दिवसापासून पोलिसांवरील हल्ले वाढले आहे. ...

अ‍ॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Abolition of Atrocity Required: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य : प्रकाश आंबेडकर

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे अथवा कायद्यात दुरुस्ती करणे राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने अ‍ॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य असल्याचे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...

आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वत्र अस्वस्थतता - शरद पवार - Marathi News | Uncertainty everywhere on the issue of reservation - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वत्र अस्वस्थतता - शरद पवार

आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या सर्वत्र अस्वस्थतता आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याची खबरदारी शासनाने घेतली पाहिजे. ...

व्हॉटस अॅपवरील चॅटिंगच्या वादातून मित्राला भोसकले - Marathi News | Mitchell hit the discussion of the WhatsApp app on the app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हॉटस अॅपवरील चॅटिंगच्या वादातून मित्राला भोसकले

व्हॉटसअॅपवरील चर्चेला वादाचे वळण लागल्यानंतर एका मित्राने दुस-या मित्राला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. ...

'या' चार खासदारांचा फुटीरतवाद्यांना भेटण्याचा प्रयत्न - Marathi News | The 'four' MPs tried to meet the separatists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' चार खासदारांचा फुटीरतवाद्यांना भेटण्याचा प्रयत्न

दिल्लीवरुन आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटायला नकार दिल्यानंतर विरोधीपक्षातील चार खासदारांनी फुटीरतवाद्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा निर्णय घेतला. ...