लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अकरावीचा कट आॅफ @ ९५! - Marathi News | Eleventh cut of @ 9 5! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावीचा कट आॅफ @ ९५!

अकरावी प्रवेशासाठी यंदाचा पहिलाच कट आॅफ ९५ टक्क्यांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आव्हान असणार ...

भाजपा उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात - Marathi News | BJP seeks North Indian face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात

आगामी मुंबई महापालिका स्वबळावर जिंकण्याचे स्वप्न बाळगणारी भाजपा मुंबईत उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात आहे. ...

तेरावी आॅनलाईन प्रवेशाला विद्यापीठाचा हिरवा कंदील - Marathi News | Thiravai online admission to the University's Green Lantern | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेरावी आॅनलाईन प्रवेशाला विद्यापीठाचा हिरवा कंदील

बारावी निकालानंतर खोळंबून राहिलेल्या तेरावी प्रवेश प्रक्रियाला अखेर मुंबई विद्यापीठाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. ...

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announce the eleventh admission schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी जाहीर केले. ...

तलावांमध्ये १२ टक्के जलसाठा - Marathi News | 12 percent water stock in ponds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तलावांमध्ये १२ टक्के जलसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ ...

म. रे.ची गाडी वक्तशीरपणात घसरली - Marathi News | M Ray's car dropped in the timetable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म. रे.ची गाडी वक्तशीरपणात घसरली

मध्य रेल्वेमार्गावरील लोकल गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विलंबाने धावत आहेत. ...

‘रोटी बँक’च्या वेळेत बदल - Marathi News | Changes in the time of 'Roti Bank' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रोटी बँक’च्या वेळेत बदल

डबेवाल्यांनी सुरू केलेल्या ‘रोटी बँक’च्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी या सुविधेची वेळ बदलण्यात आल्याची माहिती ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा’ने दिली. ...

गांधीजींच्या हत्येचा तपास नव्याने नाही - Marathi News | The investigation of the murder of Gandhiji is not new | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधीजींच्या हत्येचा तपास नव्याने नाही

महात्मा गांधी यांच्या हत्येची चौकशी एका आयोगामार्फत नव्याने करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळली ...

महापालिका रुग्णालयांत लवकरच डॉक्टरांची भरती - Marathi News | Doctor recruitment soon in municipal hospitals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका रुग्णालयांत लवकरच डॉक्टरांची भरती

खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यल्प मानधन मिळत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी पालिका रुग्णालयांकडे पाठ फिरवली आहे़ ...