सटवाई मंदिराचा निवारा म्हणून वापर करत जिंवतपणी मरणयातना भोगण्याची पाळी निवृत्त एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सुरेश भोसले यांच्यावर आली असून, त्यांना आधाराची गरज आहे ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता. ...
शहरातील बार्शी रोडवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात ठेकेदारामार्फत मजुरीसाठी आलेल्या पंजाबमधील एका कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवरनराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली ...
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स पुन्हा एकदा जगभरात सर्वात जास्त कमावणारी अभिनेत्री ठरली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2015 मध्येही तिचेच नाव 'टॉपटेन'च्या यादीत होते. ...