लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आता घरबसल्या मागवा पैसे, स्नॅपडीलची अनोखी योजना - Marathi News | Now get home money, Snapdeal's unique plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता घरबसल्या मागवा पैसे, स्नॅपडीलची अनोखी योजना

स्नॅपडील या कंपनीच्या संकेतस्थळाच्यामाध्यमातून तुम्ही पैशांसाठी ऑर्डर करु शकता. तुमच्या ऑर्डरवर स्नॅपडील कंपनी तुम्हाला घरपोच पैसे घेऊन येईल. ...

ईडीकडून एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त - Marathi News | ED seized a bank's objectionable documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीकडून एका बँकेचे आक्षेपार्ह दस्तावेज जप्त

हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या काळात अकोल्यातील बँकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला ...

धावत्या गाडीला आग, अनर्थ टळला - Marathi News | Fire in a moving car, avoided woe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या गाडीला आग, अनर्थ टळला

नागपुरातून प्रवासी घेऊन सिवनी बसस्थानकावर पोहोचल्यानंतर जबलपूरला रवाना झालेल्या नंदन ट्रॅव्हल्सची बस ... ...

सांताक्लॉज पॅराशूटवर : - Marathi News | Santa Claus Parachute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांताक्लॉज पॅराशूटवर :

सांताक्लॉज म्हणजे चिमुकल्यांसाठी आनंद उधळत येणारा परमेश्वराचा अलौकिक दूत. ...

​धोनी, सरबजित करणार आॅस्करवारी; कोण मारणार बाजी! - Marathi News | Dhoni, Sarabjit to do the Oscars; Who will kill you! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​धोनी, सरबजित करणार आॅस्करवारी; कोण मारणार बाजी!

आॅस्कर या नावाने ओळखला जाणारा अ‍ॅकॅडमी अवॉर्डस् एकदा तरी आपल्या चित्रपटाला मिळावा अशी मनोरंजनाच्या दुनियेत वावरणाºया प्रत्येकाचीच असते. आॅस्कर ... ...

रामापेक्षा मोदी मोठे नाहीत - दिवाकर रावते - Marathi News | Modi is not bigger than Rama - Divakar Ramata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामापेक्षा मोदी मोठे नाहीत - दिवाकर रावते

विद्या ठाकूर मंचावर येताच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जय मोदी अशी घोषणा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रामापेक्षा मोदी मोठे नाहीत, अशी टिप्पणी केली ...

​लोक केवळ माझ्या शरीराकडे लक्ष देतात; जॉन अब्राहमची खंत - Marathi News | People only pay attention to my body; John Abraham's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​लोक केवळ माझ्या शरीराकडे लक्ष देतात; जॉन अब्राहमची खंत

बॉलिवूडचा हंक जॉन अब्राहम याने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये समावेश असलेल्या जॉनला आजही ... ...

वडील आणि भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for killing father and brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडील आणि भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

अनिल सुब्रमण्यम यांनी २२ डिसेंबर रोजी हिवरखेड येथील आरोपी अय्याज खाँ आझाद खाँ (३६) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

बँक फसवणूक प्रकरणातील कोतवालाला २४ डिसेंबरपर्यंत पीसीआर - Marathi News | PCR in Bank cheating case till December 24 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक फसवणूक प्रकरणातील कोतवालाला २४ डिसेंबरपर्यंत पीसीआर

कोतवाल रामभाऊ हिरामन कांबळे या आरोपीस २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विद्यमान न्यायालयाने गुरुवारी दिले. ...