लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

८९ दृश्यांना कात्री कशासाठी? - Marathi News | 8 9 Sculptures for Scene Why? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८९ दृश्यांना कात्री कशासाठी?

‘उडता पंजाब’ चित्रपटातील ८९ दृश्ये वगळण्याची सूचना का केली, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले. ...

केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली - Marathi News | Union ministers join in | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली

मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली ...

मुंबईतील जागांच्या आरक्षणाची माहिती आता आॅनलाइन - Marathi News | Online reservation for Mumbai is now available online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील जागांच्या आरक्षणाची माहिती आता आॅनलाइन

विकास नियोजन आराखडा १९९१ मध्ये संबंधित जागा कशासाठी आरक्षित होती, याची माहिती आता आॅनलाइन मिळणार आहे़ ...

रात्रशाळा बंद करण्यास शिक्षक परिषदेचा विरोध - Marathi News | Opponents of the Teacher Council to close the nightclub | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रात्रशाळा बंद करण्यास शिक्षक परिषदेचा विरोध

राज्यातील रात्रशाळा बंद करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या सचिवांनी व्यक्त केला आहे ...

‘डीपी’वर १९८ आक्षेप - Marathi News | 1989 objections to 'DP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘डीपी’वर १९८ आक्षेप

सुधारित विकास नियोजन आराखडा २०१४ ते २०३४ पालिकेच्या संकेतस्थळावर टाकल्यानंतर आठवड्याभरात १९८ तक्रारी व सूचना जमा झाल्या ...

वडिलांनी धूम्रपान करताना पाहिल्याने आत्महत्या - Marathi News | Suicides by seeing father smoking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांनी धूम्रपान करताना पाहिल्याने आत्महत्या

वडिलांनी धुम्रपान करताना पाहिल्यामुळे अपराधी भावनेतून एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ओशिवरा परिसरात गुरुवारी दुपारी घडली. ...

‘जग घुमेया...’ ऐका सलमानच्या आवाजातून... - Marathi News | 'Junk Swamyaa ...' Listen to Salman's voice ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जग घुमेया...’ ऐका सलमानच्या आवाजातून...

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘सुल्तान’ मधील ‘जग घुमेया’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. आता तर सलमानच्या आवाजातील गाणेही आऊट झाले आहे. ...

राय यांच्याविरोधात काँग्रेस करणार आंदोलन - Marathi News | Congress agitation against Rai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राय यांच्याविरोधात काँग्रेस करणार आंदोलन

आंबेडकर घटनाकार नसल्याच्या कथित विधानाविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला ...

हाजी अली प्रवेशाचा निर्णय २८ जूनला - Marathi News | Haji Ali will decide on June 28 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हाजी अली प्रवेशाचा निर्णय २८ जूनला

भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या संघटनेने उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने २८ जूनपर्यंत राखून ठेवला आहे ...