लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कत्तलीसाठी जाणाऱ्या २० बैलांची सुटका - Marathi News | Release of 20 bulls going for slaughter | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कत्तलीसाठी जाणाऱ्या २० बैलांची सुटका

ट्रकमध्ये अमानुषपणे कोंबून कत्तलीसाठी तेलंगणामध्ये घेऊन जाणाऱ्या २० बैलांची वडगाव रोड पोलिसांनी सुटका केली. ...

जिल्हा परिषदेत राहणार ६१ गट - Marathi News | The Zilla Parishad will have 61 groups | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत राहणार ६१ गट

जिल्हा परिषदेसाठी ६१ गट राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. ...

वडकी ठाणेदारावर अपघाताचा गुन्हा - Marathi News | Accidental crime for Vadki Thanedara | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वडकी ठाणेदारावर अपघाताचा गुन्हा

तालुक्यातील करंजी येथे पोलिसाच्या वाहनाने धडक दिल्याने भांडे विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. ...

शाडूच्या मूर्तींच्या मागणीत दुपटीने वाढ - Marathi News | Shadu's demand for idols doubled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाडूच्या मूर्तींच्या मागणीत दुपटीने वाढ

पर्यावरणविषयक जनजागृतीचा सकारात्मक परिणाम सण उत्सवावर होवू लागला आहे. ...

पलटनकरच्या खुनातील दोघांना अटक - Marathi News | The two arrested in the murder of Palatkar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पलटनकरच्या खुनातील दोघांना अटक

येथील संकटमोचन परिसरातील अमित पलटनकर खून प्रकरणात पसार दोन आरोपींना टोळी विरोधी पथकाने वर्धा येथे बुधवारी रात्री अटक केली. ...

‘सीआयडी’कडील गुन्हे अकोला-वाशिमकडे वर्ग - Marathi News | Crime against 'CID' Akola-Washim square | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘सीआयडी’कडील गुन्हे अकोला-वाशिमकडे वर्ग

अमरावती विभागात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडील (सीआयडी) गुन्ह्यांचा प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे. ...

आमदारांच्या मध्यस्थीमुळे वीजप्रश्न निकाली - Marathi News | Due to the intervention of MLAs, the electricity question is withdrawn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांच्या मध्यस्थीमुळे वीजप्रश्न निकाली

वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता ...

कृष्णमुद्रा : मुद्रा... - Marathi News | Krishnamurudra: currency ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृष्णमुद्रा : मुद्रा...

म्हणजे चेहरा किंंवा पैसाही! पण पैशाला किंमत असते... बालकांच्या निरागस मुद्रेचे मोल कोण करणार? ...

बनावट सुगंधी तांदूळ कारखान्याचा पर्दाफाश - Marathi News | The fake aromatic rice factory busted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बनावट सुगंधी तांदूळ कारखान्याचा पर्दाफाश

बासमती तांदूळाच्या नावाखाली बनावट सुगंधी तांदूळ तयार करणाऱ्या कारखान्याचा शहर ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला. ...