ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी आणण्याची मागणी केली आहे ...
‘अग्निहोत्र’ मालिकेतील निल उर्फ सिध्दार्थ चांदेकरचा आज वाढदिवस. अग्निहोत्र ही सिध्दार्थची पहिली मालिका आहे. त्यानंतर त्याने अवधूत गुप्ते दिग्दर्शित ... ...