औरंगाबाद : विमानाच्या अपहरणानंतर ७५ प्रवाशांना ओलीस ठेवून जेरबंद साथीदारांना सोडण्याची मागणी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणेने मोठ्या शिताफीने कंठस्नान घालण्यात आले. ...
औरंगाबाद : वैद्यकीय व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्रासाठी डॉक्टरकडून चार हजार रुपयांची लाच घेताना जि.प.च्या आरोग्य पर्यवेक्षकास मंगळवारी साडेतीनच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. ...
जळगाव : माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्यांचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. बियाण्यांचे दर निम्मे कमीच झालेलेे नसल्याचे सांगत ...
औरंगाबाद : गुरूराम जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजय अभय महोत्सवांतर्गत मंगळवारी सकाळी ६.३० वाजता आचार्यश्री अभयदेवसुरिश्वरजी महाराज व साधू-साध्वीजींचे सिडकोत आगमन झाले. ...
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयांतर्गत महिनाभरापूर्वी तडकाफडकी निलंबित करण्यात आलेल्या सातही अभियंत्यांना पुन्हा रुजू करून घेण्याचा निर्णय झाला आहे. ...
औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
औरंगाबाद: वीजचोरी वाढल्यामुळे शहरात लोडशेडिंग लागू करण्याची तयारी सुरू झाली असली तरी तूर्तास रमजान महिन्यामध्ये मात्र महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...
औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश मिळालेली शाळाच जागेवर नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या संतप्त पालकांनी चक्क जि.प. शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजालाच बाहेरून कुलूप ठोकले. ...