शहादा तालुक्यातील जावदेतर्फे हवेली शिवारातील मेंढपाळ वस्तीवर अचानक वीज पडून ३७ मेंढ्या जागीच ठार झाल्या. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. चार मेंढपाळांना किरकोळ दुखापत झाली. ...
राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे. दुर्लक्षित समाज घटकाचा पाठिंबा या पक्षाला मिळत असल्याने आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती येईल. यापुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार आहे ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रीपद असताना भाजपा-शिवसेनेचे मंत्री, नेत्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून नियमबाह्य बदल्या करून घेतल्या. ...
आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असता ...
युरो चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाचा एकमेव गोलने पराभव केला. पूर्वार्धात दोन्ही संघाला एकही गोल नोंदवता आला नाही. पोर्तुगालच्या ...