लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रिसोड महिला बालविकास संरक्षण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात - Marathi News | Risod Women Child Development Conservation Officer Anti Corruption | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिसोड महिला बालविकास संरक्षण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पाच हजार रुपयांची लाच स्विकारणार-या रिसोड पंचायत समितीचे महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी धिरज शंकर उचित यांना लाचलुचपत विभागाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. ...

गोव्यातही तृतीयपंथीयांच्या वाटयाला कुचंबणा - Marathi News | Neglect in the views of third parties in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातही तृतीयपंथीयांच्या वाटयाला कुचंबणा

देशात पाच हजार मुलांमागे एक मुल हे तृतीयपंथीय म्हणून जन्मास येते. राज्यातील वास्को, कळंगुट या भागात तृतीयपंथीयांची वस्ती आहे. ...

गृहखाते मुख्यमंत्र्यांना पेलवेत नाही : विखे-पाटील - Marathi News | Home Secretary does not get the chief minister: Vikhe-Patil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गृहखाते मुख्यमंत्र्यांना पेलवेत नाही : विखे-पाटील

राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात. ...

पोलिसांच्या मारहाणीने दावणगावात तणाव - Marathi News | Tension in Davanagea by police assault | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांच्या मारहाणीने दावणगावात तणाव

पाच दिवसीय गणरायांचे शुक्रवारी विसर्जन होते़ यावेळी पोलिसांनी एका ग्रामस्थावर हकनाक लाठीमार करुन त्यास जखमी केल्याचा आरोप करीत नागरिकांनी विसर्जन थांबविले. ...

मी शिवसेना, भाजप, मनसेवर आरोप केला नाही - कपिल शर्मा - Marathi News | I did not blame Shivsena, BJP, MNS - Kapil Sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी शिवसेना, भाजप, मनसेवर आरोप केला नाही - कपिल शर्मा

मुंबई महापालिकेच्या अधिका-यांवर लाच मागितल्याचा आरोप करणारा अभिनेता कपिल शर्माला हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच तो बॅकफूटवर आला आहे. ...

विमानात 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7'च्या वापरावर बंदी - Marathi News | Samsung Galaxy Note 7 ban on airplane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7'च्या वापरावर बंदी

विमान प्रवासात सॅमसंग गॅलेक्सी नोट सेव्हन या स्मार्टफोनच्या वापरावर भारत सरकारने बंदी आणली आहे. ...

वन्यप्राण्यांवर ‘कैनाईन डिस्टेंपर’ व्हायरसचे संकट - Marathi News | Crisis of 'canine distemper' virus on wild animals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन्यप्राण्यांवर ‘कैनाईन डिस्टेंपर’ व्हायरसचे संकट

वन परिक्षेत्रातील गावालगत वावर असणा-या मोकाट व रानटी कुत्र्यांमुळे वन्य प्राण्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ...

दोन वर्षात राज्यातील एक हजारांवर पोलीसांवर हल्ले - Marathi News | In every two years, attacks on one thousand police in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन वर्षात राज्यातील एक हजारांवर पोलीसांवर हल्ले

ज्यातील तब्बल एक हजार २९ पोलीस दादांवर राजकीय पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ले केल्याचे समोर आले. ...

गोवा राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था आणि कोकण रेल्वेची मर्यादा - Marathi News | Goa National Highway and the limits of Konkan Railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवा राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था आणि कोकण रेल्वेची मर्यादा

सुमारे आठ वर्ष झाली परंतू चौपदरीकरणाचे काम तर पूर्ण नाहीच पण होता तो या टप्प्यातील महामार्ग अस्तित्वहिन झाला ...