लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डहाणू-बोर्डी मार्ग विसर्जनास धोक्याचा - Marathi News | Dahanu-Bordi route is immovable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डहाणू-बोर्डी मार्ग विसर्जनास धोक्याचा

डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्ग खड्डेमय झाल्याने डांबरी रस्त्यावर दगडमातीचा भराव टाकण्यात आला. ...

मायलेकावर सशस्त्र हल्ला - Marathi News | Arms attack on Mahela | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मायलेकावर सशस्त्र हल्ला

जुन्या वादातून चौघांनी दोन भावंडावर सशस्त्र हल्ला चढवला. मुलांना मारहाण होत असल्याचे पाहून मध्ये धावलेल्या आईलाही आरोपींनी जबर मारहाण केली. ...

बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या! - Marathi News | Bappa .. Come this year next! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या!

तालुक्यातील पाच दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन गणपती बाप्पा मोरया, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हालाच्या गजरात उत्साहात पार पडले. ...

बिलासाठी अडविला मृतदेह - Marathi News | Dead body blocked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिलासाठी अडविला मृतदेह

बिलाची रक्कम मिळेपर्यंत डॉक्टरांनी मृतदेह अडवून ठेवल्याचा प्रकार वाडी येथील एका खासगी हॉस्पटलमध्ये नुकताच उघडकीस आला. ...

पतिव्रता ‘अहिल्येचा उद्धार’ चलचित्र देखावा - Marathi News | The film 'Salvation of the Ahilya' movie scenes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतिव्रता ‘अहिल्येचा उद्धार’ चलचित्र देखावा

त्रेता युगातील गौतम ऋषीची पत्नी अहिल्या त्रिखंडात सौदर्यवती असल्याची बातमी नारदाने इंद्राला दिली. ...

‘कोळंबी’तील मशीन चोरणाऱ्यांना अटक - Marathi News | Stuck in the 'prawn' stole machine steals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कोळंबी’तील मशीन चोरणाऱ्यांना अटक

मुरुड तालुक्यातील सावली मिथेखार भागात माजी आमदार श्याम सावंत यांचा कोळंबी प्रकल्प आहे. ...

मुमूर्शी गावात दोन गटात हाणामारी - Marathi News | Clashes in two groups of Mumurshi village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुमूर्शी गावात दोन गटात हाणामारी

मुमूर्शाी गावातील काही मंडळी गणपतीच्या ठिकाणाहून नाचून आपल्या घरी परत जात असताना रस्त्यामध्ये दुसऱ्या गावातील मंडळीचे नाच सुरू होते. ...

जिल्हा परिषदेचे ३० शिक्षक आदर्श - Marathi News | 30 teachers of Zilla Parishad are ideal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदेचे ३० शिक्षक आदर्श

रायगड जिल्हा परिषदेने ३० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे. ...

निसर्ग पर्यटनातून दोन कोटींचा महसूल - Marathi News | 2 crore revenue from nature tourism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निसर्ग पर्यटनातून दोन कोटींचा महसूल

मागील काही वर्षांत लोकांचा निसर्ग पर्यटनाकडे प्रचंड ओढा वाढला असून यातून वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) खजिन्यात चांगलीच भर पडू लागली आहे. ...