CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डहाणूच्या विकासात स्व. कृष्णा घोडा यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आदिवासी समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले होते. ...
काही दिवसांपूर्वीच आनंद म्हसवेकर दिग्दर्शित ‘यू टर्न’ या नाटकाने सहाशे प्रयोग पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, या नाटकात अभिनेता गिरीश ओक आणि इला भाटे ...
अ भिनेत्री सिया पाटील आपल्याला तिच्या आगामी काही चित्रपटांमध्ये स्त्रीप्रधान भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
नोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत पूर्ण होण्यास अवघे पाच दिवस उरले असले, तरी चलनी नोटांचे छापखाने आणि ...
बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक वर्षे दाबून ठेवला, असा आरोप करतानाच ...
एक कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी व्यापाऱ्याच्या साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. ...
अगला महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो...’ अशी नवी घोषणा भाजपाने रविवारी दिली. ...
संगणक अभियंता अंतरा देवानंद दास हिचा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळवडे येथे तिच्या कंपनीजवळच अज्ञात तरुणाने तीक्ष्ण हत्याराने ...
नवीन पनवेल येथील आदई सर्कलजवळ खांदेश्वर पोलिसांनी ३५ लाखांच्या दोन हजारच्या नोटांसह दोन किलो सोने घेऊन जाणारी गाडी पकडली आहे. ...
कितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत. ...