लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नॅशनल हेरॉल्ड खटला : स्वामींना न्यायालयाचा धक्का - Marathi News | National Herald Case: The Court's Push to the Swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेरॉल्ड खटला : स्वामींना न्यायालयाचा धक्का

नॅशनल हेरॉल्ड खटल्यासंबंधीची भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...

अल्पवयीन मुलीवर बोरं देण्याच्या बहाण्यानं बलात्कार - Marathi News | Rape has been done for sowing the minor girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीवर बोरं देण्याच्या बहाण्यानं बलात्कार

11 वर्षीय चिमुकलीला बोरं देण्याचे आमिष देऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची घटना सुटाळा बु. येथे उघडकीस आली ...

सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा - Marathi News | Print of Income Tax Department on Sangli District Bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा

संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला. ...

30 डिसेंबरनंतर 500, एक हजाराच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई? - Marathi News | 500 on Dec 30, action against those who used to get old 1,000 notes? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :30 डिसेंबरनंतर 500, एक हजाराच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई?

चलनातून बाद झालेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच बँकेत जमा करण्यासाठी दिलेली मुदत संपण्यास आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे. ...

32 कोटी 84 लाखांच्या थकबाकीपोटी 75,109 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Power supply of 75,109 customers was disrupted due to dues of 32 crores 84 lacs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :32 कोटी 84 लाखांच्या थकबाकीपोटी 75,109 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

वीजबिलांचा भरणा न करणार्‍या 75,109 ग्राहकांचा वीजपुरवठा 32 कोटी 84 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला ...

वॉचमनने भिंतीला होल पाडून सोने व रोख रक्कम केली लंपास - Marathi News | Watchman broke the wall and made a gold and cash lump sum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वॉचमनने भिंतीला होल पाडून सोने व रोख रक्कम केली लंपास

शहरातील लालचक्की परिसरात प्रसिद्ध मनप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. ...

नोटाबंदीच्या यज्ञात शेतकऱ्यांचा बळी - राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Victims of Nalchanti Yagna sacrificed - Rahul Gandhi's dizziness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीच्या यज्ञात शेतकऱ्यांचा बळी - राहुल गांधींचा घणाघात

नोटाबंदीविरोधात सराकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी या मुदद्यावरून केंद्र सरकारला पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. ...

...तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा पडेल - Marathi News | ... Pakistan will be different from international level | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा पडेल

सक्तीने धर्मांतर करणे गुन्हा ठरविणारे नुकतेच संमत झालेले विधेयक सिंध सरकारने रद्द केल्यास पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पडण्याला तोंड द्यावे लागू शकते ...

VIDEO- रवी राणांच्या कार्यालयाची तोडफोड - Marathi News | VIDEO-Ravi Rana's office collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- रवी राणांच्या कार्यालयाची तोडफोड

पुलाच्या श्रेयावरून जिल्ह्याचे खासदार व बडनेरा मतदारसंघाच्या आमदारामध्ये उदभवलेल्या वादाला सोमवारी हिंसक वळण लागले. ...