एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
चित्रपटात कलाकार कोण आहे यावरूनच चित्रपट पाहायचा कि नाही हे प्रेक्षक ठरवतात. ... ...
हेमंत कुमार हे एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार व निर्माताहोते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार या नावाने प्रसिद्ध होते. ...
नामदेव धोंडो महानोर हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ...
लग्नामध्ये आंदणात शौचालयाची मागणी करणा-या चैताली राठोडला उद्या लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे ...
‘बेईमान लव्ह’ या चित्रपटातील सनी लिओनीचे नवीन गाणे ‘मेरे पीछे हिंदुस्तान है’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले ... ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तश्रुंगीच्या घाटात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटात ठिकठिकाणी मोठया प्रमाणात 200 फूट दरड कोसळल्या आहेत ...
आर. के. स्टुडिओमधील गणपती विसर्जनाची मिरवणूक हा बॉलीवूडमधील मोठा इव्हेंट असतो. गणेश विसर्जनप्रसंगी रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर या बंधूंनी पूजा केली. यावळी अभिनेता रणबीर कपूरनेही विसर्जनप्रसंगी ताल धरला. ...
आर. के. स्टुडिओमधील गणपती विसर्जनाची मिरवणूक हा बॉलीवूडमधील मोठा इव्हेंट असतो. गणेश विसर्जनप्रसंगी रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर या बंधूंनी पूजा केली. यावळी अभिनेता रणबीर कपूरनेही विसर्जनप्रसंगी ताल धरला. ...
राजधानी दिल्लीत दोन अल्पवयीन तरुणींवर त्यांच्याच मित्रांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे ...