लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. ...
गणेशोत्सव संपला की विदर्भात भलाई किंवा भुलाबाईचा जागर सुरू होतो. घराघरातील चिमुकल्या मुली भुलाईचे गाणे म्हणत हा उत्सव कोजागीरी पोर्णीमेपर्यंत साजरा करतात ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने प्रात्यक्षिक करून जनजागृती करतात. परंतु त्याचा बोध घेतला जात नसल्याचे मंगळवारी दुपारी लोकमतने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान दिसून आले. ...
धुळे तालुक्यातील बिलाडीरोडवरील प्रमोद गुलाबराव पाटील व अमित पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या आदिवासी मंजुरांच्या घरात दहा ते बारा अज्ञात गुन्हेगारांनी प्रवेश करून ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला ...