देशाच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभुमीवर दक्षिण गोव्यात होणार असलेल्या ब्रीक्स परिषद उधळून लावण्याच्या धमक्या आल्याची माहिती गोवा पोलीस खात्याचे उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली. ...
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे रशियाने समर्थन केले आहे. तसेच सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात लढण्यास भारताला रशियाने कायम पाठिंबा ...
बॉलिवूड अभिनेता सलमान खान प्रेमाच्या बाबतीत नेहमीच अनलकी राहिला आहे. कॅटरीना कैफ, ऐश्वर्या रॉय, सोमी अली आणि संगीता बिजलानी यांसारख्या अभिनेत्रींसोबत ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गुरुवार ६ तारखेपासून ...
विदर्भात गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ व त्यामुळे शेतकºयांवरील थकलेले कर्ज, थकीत वीज बिल यामुळे वैदर्भीय शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. अशा शेतक-यांना दिलासा ...