लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देवावर विश्वास आहे का? प्राजक्ता माळीने एका शब्दात दिलं उत्तर, वाचा काय म्हणाली... - Marathi News | Prajakta Mali Talk About God Answers A Fan's Question Do You Believe In God? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवावर विश्वास आहे का? प्राजक्ता माळीने एका शब्दात दिलं उत्तर, वाचा काय म्हणाली...

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ...

मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या - Marathi News | Who falls into the middle class, how much they earn; Find out what the survey revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

Who is in the middle class: तुम्ही मीडल क्लास म्हणजेच मध्यमवर्गीय हा शब्द ऐकलाच असेल. पण मीडल क्लास कोण किंवा कोणाला म्हणायचं हा प्रश्नही कधीतरी तुमच्या डोक्यात येऊन गेला असेल. ...

Maharashtra Weather : चक्रीवादळाचा काय होणार राज्यातील हवामानावर परिणाम ; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather : What will be the impact of the cyclone on the weather in the state; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather : चक्रीवादळाचा काय होणार राज्यातील हवामानावर परिणाम ; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वाचा सविस्तर माहिती (Maharashtra Weather update) ...

Kartiki Wari: यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा - Marathi News | maharashtra lakh of devotees in Alandi on the occasion of Kartiki Vari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kartiki Wari: यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत ...

'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या - Marathi News | Mamata Banerjee tightens her grip to prevent insurgency Defined the responsibilities of each leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक नेत्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Donald Trump nominates indian origin jay bhattacharya as nih director enters administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Donald Trump Jay Bhattacharya: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे जय भट्टाचार्य यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.  ...

तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा  - Marathi News | Murder of young man throwing acid on dead body the murder case was solved by police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 

तरुणाच्या डोक्यावरील केस काढल्याने फक्त कवटी दिसत होती. बरगडीचे तुकडे, मणकाही पूर्णपणे तुटलेला होता. ...

एटीएमएस सिग्नल यंत्रणा निरुपयोगी, वाढती वाहतूक कोंडी, पुणे पोलिसांचे महापालिकेला पत्र - Marathi News | ATMS Signal System Useless Increasing Traffic Congestion Police Letter to Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएमएस सिग्नल यंत्रणा निरुपयोगी, वाढती वाहतूक कोंडी, पुणे पोलिसांचे महापालिकेला पत्र

एटीएमएस सिग्नलन यंत्रणेचे प्रणालीचे काम सुधारल्याशिवाय संबंधित कंपनीला उर्वरित पैसे देऊ नये ...

व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा' - Marathi News | Business, bungalow and 20 acre farmhouse; The girl gave an advertisement 'want a husband like this' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'

लग्नासाठी इच्छुक मुलीने एका वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. ...