लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्ट्राईक रोटेट करणे भागीदारीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य : मॅकमिलन - Marathi News | Strikers Rotating Participation Feature: Macmillan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्ट्राईक रोटेट करणे भागीदारीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य : मॅकमिलन

विलियम्सन व लॅथम यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११७ धावांच्या अभेद्य भागीदारीदरम्यान स्ट्राईक रोटेट करणे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले ...

‘किवी फलंदाजांच्या ब्रेकमुळे गोलंदाजांची लय बिघडली’ - Marathi News | 'Bowlers' rhythm collapses due to Kiwi batsmen's break' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘किवी फलंदाजांच्या ब्रेकमुळे गोलंदाजांची लय बिघडली’

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी वारंवार ड्रिंक्स ब्रेक घेतल्यामुळे आमच्या गोलंदाजांची लय बिघडली ...

न्यूझीलंडची शानदार सुरुवात - Marathi News | Great start of New Zealand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :न्यूझीलंडची शानदार सुरुवात

भारतीय गोलंदाजांनी शुक्रवारी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बळी घेण्यासाठी कसून मेहनत घेतली ...

वाढदिवशी सैनिकांना मदत करा : लतादीदी - Marathi News | Help soldiers on birthday: Lataadidi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढदिवशी सैनिकांना मदत करा : लतादीदी

लता मंगेशकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला ...

केवळ कागदी घोडे नाचवू नका! - Marathi News | Do not just dance with books! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ कागदी घोडे नाचवू नका!

राज्य सरकार योजनांचे केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्षही देत नाही. ...

आता लघुउद्योग सुरू करणे होणार अधिक सोपे - Marathi News | Now it will be easier to start micro enterprises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लघुउद्योग सुरू करणे होणार अधिक सोपे

आराखडा मंजूर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीची संख्या निम्म्यावर आणल्यानंतर महापालिकेने उद्योगांसाठी सूट लागू केली ...

बेस्टचीही ‘लेडिज स्पेशल’ - Marathi News | Bestchhihi 'Ladies Special' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेस्टचीही ‘लेडिज स्पेशल’

बेस्ट उपक्रम लवकरच महिला प्रवाशांसाठी विशेष बस सेवा सुरू करणार आहे. ...

छगन भुजबळांची प्रकृती स्थिर - Marathi News | Chagan Bhujbal's condition is stable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांची प्रकृती स्थिर

एक आठवड्यानंतर छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर झाली आहे. ...

शासनाच्या खर्चाने चला तीर्थयात्रेला ! - Marathi News | On the expense of government, pilgrimage! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या खर्चाने चला तीर्थयात्रेला !

सरकारी खर्चाने तीर्थयात्रेला जाण्याची योजना आता महाराष्ट्रात येऊ घातली आहे. ...