उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे. ...
भूखंडाची विक्री करून देण्याची बतावणी करून सहा वर्षांत अनेकांकडून लाखो रुपये हडप केल्याची तक्रार मिळाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले. ...
'सामना'तील व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही आणि त्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं शिवसेनेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. ...