पनवेल शहर महानगरपालिका अस्तित्वात येत असल्याने नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ आॅक्टोबरपासून पनवेल महापालिकेवर प्रशासक बसणार ...
जगभरात २ ते ८ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील वन्यपशू नमुना संग्रह गुगल आर्ट अॅण्ड कल्चरच्या ...
निवृत्तिवेतनाचा लाभ मिळवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायद्याशी विसंगत आहे. अशी अट घातलीच जाऊ शकत नाही, असे नमूद ...
एमआयडीसीच्या भूखंड वाटपासाठी आॅनलाईन प्रक्रि या अवलंबिण्यात येणार आहे.वेबसाईटवर उपलब्ध असलेले सर्व भूखंड,त्यांचे क्षेत्रफळ याची माहिती देण्यात येणार आहे ...
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १ आॅक्टोबरपासून प्रवाशांच्या सोयिनुसार मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम व मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ...
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट येतो आहे. सुशांतसिंग राजपूत हा या चित्रपटात धोनीची भूमिका साकारतो आहे. ...
तु म्हाला ‘फॅन’ चित्रपट आठवतोय का? त्यात शाहरुख एका बिझनेसमॅनच्या मुलीच्या लग्नात परफॉर्मन्स सादर करतो. तसंच काहीसं खऱ्या आयुष्यात झालं तर? होय. नुकतीच शाहरुख खान ...
टॉम अॅन्ड जेरी यांची झक्कास जोडी सर्वांनाच पाहायला आवडते. लहान मुलांचे तर सर्वात आवडते कार्टुन कोणते असेल तर ते टॉम अ?ॅन्ड जेरी. आता या जोडीला पुन्हा एकदा दोन ...
सध्या जमाना वेब सिरीजचा आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, आणखीन एका नवा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॅन्डिड गप्पा’ असे या वेब शोचे नाव आहे. ...