Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहात. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
Mumbai News: वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संदेश पाठवून, अभिनेता सलमान खानला धमकावत पाच कोटींची मागणी प्रकरणात वरळी पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपीला अटक केली आहे. भिकाराम जलाराम बिश्नाेई उर्फ विक्रम, असे आरोपीचे नाव असून, तो स्टील वेल्डिंगचे काम क ...
Baba Siddiqui Murder Case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात पुण्यातून १६ व्या आरोपीला अटक केली आहे. गौरव विलास आपुणे (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा कटात सहभाग स्पष्ट होताच कारवाई केली आहे. ...
School News: राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे निर्देश शाळांना शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, या उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे पुढे आले आहे. ...
Navi Mumbai Crime News: पत्नी व वडिलांचा अपमान होत असल्याच्या रागातून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. मोरबे गाव परिसरात एक मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी माग काढत उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे ...
Fund Misappropriation Case: विशेष सीबीआय न्यायालयाने न्यू इंडिया ॲश्यूरन्स कंपनीचे माजी महाव्यवस्थापक डॉ. आनंद मित्तल यांना १६२ कोटी निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१६ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. ...
Mumbai Suburban Railway: पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारासाठी अडसर ठरणारा वांद्रे टर्मिनस आणि खार उपनगरीय स्टेशनला जोडणारा पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. सुमारे ३१४ मीटर लांबीच्या या पुलाची रचना जुन्या स्वरूपाची असून तेथे ...