कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया हे रविवारी (दि. ५) कोल्हापूर जिल्ाच्या दौर्यावर येत आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ते शासकीय विश्रामगृहावर शासकीय अधिकार्यांची बैठक घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेती ...