चंद्रकांत कुलकणी दिग्दर्शित ध्यानीमनी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असल्याचे पाहायला ... ...
साहित्य सृजकांच्या वार्षिक सोहळ्यात राजकीय लुडबुड नको, असा अक्षय सूर उमटत असतानादेखील शुक्रवारपासून डोंबिवलीत भरणाऱ्या ९०व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या ...
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया मान्यवर व्यक्तींना देण्यात येणाºया राज्य सांस्कृतिक पुरस्कार, २०१६ ची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली ... ...
राजकीय पक्षांना बेनामी देणग्या स्वीकारण्यास मनाई करणाऱ्या प्रस्तावानंतर आता राजकीय पक्षांना दरवर्षी डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरण देणे बंधनकारक करण्याचा ...
पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी संपली. पंजाबच्या ११७ आणि गोव्याच्या ४0 जागांसाठी शनिवार, ४ फेब्रुवारीला मतदान आहे. ...
तब्बल ४३ वर्षांनी डेव्हिस चषक टेनिस लढतीचे यजमानपद भूषवीत असलेल्या पुणे शहराला या स्पर्धेच्या इतिहासातील एका दुर्मिळ विश्वविक्रमाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी ...