लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जलयुक्तच्या कामांचे फेरप्रस्ताव मागविणार - Marathi News | They will ask for a refund of water works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्तच्या कामांचे फेरप्रस्ताव मागविणार

जलसंधारण समिती बैठक : अडीच कोटींचा निधी अखर्चित राहण्याची भीती ...

१०,४४३ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट - Marathi News | 10,443 workers' wages crisis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०,४४३ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट

जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे बुधवारी २० जुलै रोजी सहाव्या दिवशीही कामकाज ठप्पच होते. ...

‘त्या’ कुटुंबाला वीरेंद्र जगताप यांचा आधार - Marathi News | The family of 'Virendra Jagtap' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ कुटुंबाला वीरेंद्र जगताप यांचा आधार

बगाजी सागर धरणाचे अचानकपणे नऊही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे आलेल्या महापुरात वाहून युवक वाहून गेला. ...

सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन - Marathi News | Two month deadline for cement roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ...

जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ - Marathi News | 11.22 percent salary increase in district bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ

संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे ...

मद्य उद्योगांच्या पाणी कपातीला तीन आॅगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extraction of drinking water from wine industry up to August 3 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मद्य उद्योगांच्या पाणी कपातीला तीन आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

अद्यापपर्यंत अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे खंडपीठाने गुरुवारी पाणी कपातीस ३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. ...

मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम - Marathi News | Road to Nandgaon for main road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम

तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्यांसाठी नांदगांववासी आक्रमक झाले. ...

बेदाणाप्रश्नी सांगलीत लवकरच बैठक - Marathi News | Exhibition soon to be held in Sangli soon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेदाणाप्रश्नी सांगलीत लवकरच बैठक

नासाडी टाळण्यावर एकमत : २१ दिवसांत पैसे न देणाऱ्यांवर कारवाईची मागणी ...

स्वीकृत सदस्यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका निकाली - Marathi News | Accepted petition challenging acceptance of approved members | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वीकृत सदस्यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका निकाली

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या तिन्ही याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी निकाली काढल्या. ...