समीर आशा पाटील दिग्दर्शित चौर्य या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे. ...
सोशल मीडियाला थँक्स म्हटलेच पाहिजे. कारण सोशल मीडियाने बॉलिवूड स्टार्समधील दरी भरून काढली आहे. आता बॉलिवूड स्टार्स एकमेकांसोबत फ्रेन्डलीचॅट करताना ... ...
मराठी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री असणाºया सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या yz करण्यास सज्ज झाल्या आहेत. अरे, हे काय? अहो त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ...