टायगर श्रॉफ हा सुपरहिरो अवतारात ‘फ्लार्इंग जट’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी रिलीज झाला असून नुक तेच चित्रपटाचे शीर्षक गीत आऊट करण्यात आले आहे. हे पंजाबी पेपी नंबर असून रफ्तार, मंशील गुजराल आणि तनिष्का यांनी गायले आहे. ...
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीच्या घटस्फोटीत पत्नीचा गुप्त साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आला असून पीटर तरुणी आणि पार्ट्यांच्या आहारी गेला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे ...