लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परवाने परत केले, संचालकपदाचे काय? - Marathi News | Returns of licenses, what about the post of director? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परवाने परत केले, संचालकपदाचे काय?

बाजार समिती : जिल्ह्यातील व्यापारी गटाच्या २८ प्रतिनिधींबाबत प्रश्नचिन्ह ...

नातेवाईकांचा विश्वासच बसेना ! - Marathi News | Relatives did not believe! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नातेवाईकांचा विश्वासच बसेना !

रविवार १० जुलैला चांदूरबाजारात किशोर इंगळे यांच्या भाचीचा विवाह संपन्न झाला. जावई बाळासाहेब तायडे आणि बहीण ज्योती यांची मुलगी रश्मी हिच्या विवाहाची जबाबदारी किशोर यांनीच पेलली होती... ...

जलयुक्तच्या कामांचे फेरप्रस्ताव मागविणार - Marathi News | They will ask for a refund of water works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्तच्या कामांचे फेरप्रस्ताव मागविणार

जलसंधारण समिती बैठक : अडीच कोटींचा निधी अखर्चित राहण्याची भीती ...

१०,४४३ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट - Marathi News | 10,443 workers' wages crisis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०,४४३ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट

जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे बुधवारी २० जुलै रोजी सहाव्या दिवशीही कामकाज ठप्पच होते. ...

‘त्या’ कुटुंबाला वीरेंद्र जगताप यांचा आधार - Marathi News | The family of 'Virendra Jagtap' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ कुटुंबाला वीरेंद्र जगताप यांचा आधार

बगाजी सागर धरणाचे अचानकपणे नऊही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे आलेल्या महापुरात वाहून युवक वाहून गेला. ...

सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन - Marathi News | Two month deadline for cement roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ...

जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ - Marathi News | 11.22 percent salary increase in district bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ

संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे ...

मद्य उद्योगांच्या पाणी कपातीला तीन आॅगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extraction of drinking water from wine industry up to August 3 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मद्य उद्योगांच्या पाणी कपातीला तीन आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

अद्यापपर्यंत अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे खंडपीठाने गुरुवारी पाणी कपातीस ३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. ...

मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम - Marathi News | Road to Nandgaon for main road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्य रस्त्यासाठी नांदगांवात चक्काजाम

तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा अंतर्गत शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्यांसाठी नांदगांववासी आक्रमक झाले. ...