आठ दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत़ त्यामुळे नोटाबंदीचा परिणाम आता दुचाकी आणि चारचाकी शोरूममालकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. ...
शहरातील पिंपरी, चिंचवड व निगडी येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आगारात सुट्टे पैसे परस्पर बदलून ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा भरणा केला जात आहे. ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे खडकी येथील बीईजी अँड सेंटर ग्रुपच्या मुख्यालयात प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या आणखी एका व्यक्तीला येरवडा पोलिसांनी अटक केली. ...
ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मेंटेनन्स मॅनेजरचा मृत्यू झाल्याप्रकरणी महालोक अदालतमध्ये तडजोडीअंती ४९ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ...