लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र - Marathi News | Give Hindi-speaking candidates in 12 Hindi-dominated constituencies in Mumbai, NCP Sharad Pawar Party leader letter to Uddhav Thackeray, Sharad Pawar and Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र

मुंबईतील ३६ मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत अद्याप मविआमध्ये तोडगा निघाला नाही, तोवर मुंबईतल्या १२ मतदारसंघात हिंदी भाषिकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मविआच्या प्रमुख पक्षांकडे करण्यात आलेली आहे.  ...

Drunk and Drive Fine Mumbai: दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्या ६,९१७ जणांची पोलिसांनी उतरवली झिंग! - Marathi News | drunk and drive fine mumbai Police arrested 6917 people driving under the influence of alcohol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्या ६,९१७ जणांची पोलिसांनी उतरवली झिंग!

Drunk and Drive Fine Mumbai: दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांची वाहतूक पोलिसांनी चांगलीच झिंग उतरवली आहे. ...

२५ वर्षात १० कोटींचा फंड, अलिशान गाडी, बंगला शक्य आहे? दर महिन्याला कितीची SIP करावी लागेल? - Marathi News | want to deposit 10 crore rupees in 25 years how much sip you will have to do every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५ वर्षात १० कोटींचा फंड, अलिशान गाडी, बंगला शक्य आहे? दर महिन्याला कितीची SIP करावी लागेल?

SIP in Mutual Fund : २५ वर्षांत एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन १० कोटी रुपये जमा करणे शक्य आहे. यासाठी तुम्हाला २ गोष्टी कराव्या लागणार आहेत. ...

Grape Farming : निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीला सुरवात, नाशिकच्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन  - Marathi News | Latest News Registration of Exportable grape farming Begins, Nashik Farmers Called for Registration  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Farming : निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीला सुरवात, नाशिकच्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन 

Grape Farming : २०२४-२५ या हंगामात निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ...

वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार - Marathi News | Lawyers beat BJP MLA yogesh varma in front of police; Type of Urban Bank Election | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

अर्बन कोऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाला आहे. यावेळी आमदार आणि सिंह यांच्यात वादावादी झाली होती. ...

मेट्रो ३ वरून विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट; बस, टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी - Marathi News | Passenger footpath from Metro 3 to the airport Demand to start bus taxi services near the station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ वरून विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट; बस, टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी

Mumbai Metro 3: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो १ मार्गिकेला थेट जोडणी नसल्याची स्थिती आहे. ...

सिंचन घोटाळा उघडकीस; अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Irrigation Scam Exposed; Death threats to officials | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंचन घोटाळा उघडकीस; अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी

राजपत्रित अधिकारी महासंघ आता मैदानात : राज्यभरात संतापाची लाट ...

मोठी कारवाई! स्पा सेंटरवर जिल्हाधिकाऱ्यांचा छापा; मुलींवर तोंड लपवण्याची वेळ आली, Video Viral - Marathi News | Tina Dabi, collector of Barmer in Rajasthan, suddenly took action by raiding the spa center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! स्पा सेंटरवर जिल्हाधिकाऱ्यांचा छापा; मुलींवर तोंड लपवण्याची वेळ आली

डॅशिंग आयएएस अधिकारी टीना डाबी नेहमी चर्चेत असतात. ...

करिश्मा कपूरचा बॉलिवूडमधील पहिला क्रश कोण? बहीण करीना कपूर खानने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | Karisma Kapoor's crush in the bollywood industry Sister Kareena Kapoor Khan took the name of salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरचा बॉलिवूडमधील पहिला क्रश कोण? बहीण करीना कपूर खानने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव

मोठी बहीण करिश्माचा क्रश कोण होता याचा खुलासा धाकटी बहिण करीनाने केलाय. त्यामुळे करिश्माची अशी प्रतिक्रिया दिली (kareena kapoor, karishma kapoor) ...