मुलीची आई चर्चगेटला फुले विकते. तेथूनच आरोपी महिलेने मुलीचे अपहरण केले आणि लोकलने वांद्रे रेल्वे स्थानक गाठले. मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. पोलिसांनी मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ...
शरद पवार मराठी भाषेला अभिजात दर्जा : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. केंद्र सरकारच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार काय म्हणाले? ...
हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे आणि काही महिन्यांपूर्वी रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती असंही राज ठाकरेंनी म्हटलं. ...
नवरात्रौत्सव (Navratri) असूनही केळी भावात वाढ न होता त्यात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात ३१०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असलेले केळी भाव (Banana Rate) आता चक्क २३०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आठवडाभरात केळीचे भाव पुन्हा उसळी घेण्याची शक्यता ...
गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले, मात्र यातून कोणताही धडा न घेता याच आरोपीने बुधवारी रात्री पालघर-मनोर मार्गावर पुन्हा एका दुचाकीचालकास फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...