लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले - Marathi News | 'My duty is over, I will not fly'; The flight from Pune was stuck for 5 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले

विमानाने जवळपास पाच तासांनी उड्डाण केल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. ...

नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज...  - Marathi News | Rain in Navratri, then cold wave start winter in maharashtra; What is the weather forecast...  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 

यंदा १५ ऑक्टोबरनंतर थंडी सुरू होणार, राज्यभरात कडाका वाढणार  ...

समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी - Marathi News | Cancellation of company contract of Toll on Samriddhi? violation of regulations; Notice issued by MSRDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी

उत्पन्न आणि टोलवरून गेलेली वाहने यामध्ये फरक येत असल्याने एमएसआरडीसीने ही कारवाई केली आहे. तसेच नव्याने कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एमएसआरडीसीने सुरू केली आहे. ...

राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद - Marathi News | A politically dominated society cannot be backward; Maratha reservation; Petitioners' argument | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

मराठा समाजाचे राजकीय वर्चस्व आहे, ही बाब शुक्रे आयोगाने मान्य केली आहे आणि त्याआधीच्या आयोगांनीही मान्य केली आहे. ...

स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना - Marathi News | School van driver rapes two girls; An incident like Badlapur in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना

पीडितांपैकी एक सहावर्षीय मुलगी नामांकित शाळेत शिकते. आरोपी संजय याच्या व्हॅनमधून मुलगी ये-जा करत होती. ...

सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश  - Marathi News | Trumpets of Co-operative Societies, Take Elections; Order of Cooperative Election Authority  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 

‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. ...

मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय - Marathi News | The classic deconstruction of Marathi's Kalash; A big decision ahead of elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय

केंद्र सरकारचा निर्णय; बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांनाही दर्जा,अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. ...

ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश - Marathi News | Police inquiry postponed in Isha Foundation case; An important order of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

दोन महिलांच्या वडिलांनी दाखल केलेली हेबिअस कॉर्पस याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्वत:कडे हस्तांतरित केली होती. ...

जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा - Marathi News | Remove provisions that discriminate on the basis of caste, SC to Change jail rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; तीन महिन्यांत नवे नियम? ...