लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नव्या नोटा घेण्यासाठी वसई विरार परिसरातील बँकांपुढे सकाळपासूनच लोक रांगा लागल्या होत्या. चार हजार रुपयांच्या नव्या नोटा हातात पडल्यानंतर नागरिक आनंदाने जाताना दिसत होेते ...
४ हजारपर्यंतचे वीजबिल भरण्यासाठी जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारणार असल्याचे विद्युत वितारणाने जाहीर केल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. ...
‘वजनदार’या चित्रपटात आपल्याला सई ताम्हणकर एकदमच वेगळ्या अंदाजात दिसत आहे. वजन वाढवलेली, टिपिकल साडी नेसणारी सई या चित्रपटात कावेरीची भूमिका साकारत आहे. ...