जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा (Varsha Markad) आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या (Goshala) विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १७ हप्ते जमा झाले आहेत. मात्र, अद्यापही १८वा हप्ता जमा झालेला नव्हता. ...
देशांतर्गत शेअर बाजाराबद्दल बोलायचं झालं तर येथेही विक्रीचा दबाव असून इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून येतेय. मेटल वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये आहेत. ...
येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी (दि. २) मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये १९ साधनातून आवक आली होती. सर्वाधिक भाव ३८७५ रुपये उच्च प्रतीच्या कांद्यास मिळाला. ...
IIFA पुरस्कार सोहळा नुकताच अबू धाबीला पार पडला. या सोहळ्यात शाहरुख खानने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात तो आधी काम करण्यास उत्सुक होता असं म्हणाला (shahrukh khan) ...