लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सूड घेण्यासाठी केली 27 भटक्या कुत्र्यांची हत्या - Marathi News | 27 dragon dogs killed in retaliation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूड घेण्यासाठी केली 27 भटक्या कुत्र्यांची हत्या

तिरुअनंतपरुम येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 90 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर सूड घेण्यासाठी 27 भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

26/11नंतर यूपीएला सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला होता - शिवशंकर मेनन - Marathi News | After 26/11, the advice to surgical strikes was made to the UPA - Shivshankar Menon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26/11नंतर यूपीएला सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला होता - शिवशंकर मेनन

ज्यावेळी मुंबईवर 26/11 रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यानंतर यूपीए सरकारला पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्याचा सल्ला दिला होता ...

​रणवीरसोबत ‘ती’ मुलगी कोण? - Marathi News | Who is the girl with 'Ranveer'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​रणवीरसोबत ‘ती’ मुलगी कोण?

बॉलीवूडचे हॉट कपल रणवीर-दीपिका आता वेगळ्या होण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सुरू असताना रणवीर सिंगच्या बाबतीत एक शॉकिंग ... ...

अजब ! बायकोला बुडताना वाचवलं म्हणून पती भडकला - Marathi News | Awesome! Husband rushed to save his wife while drowning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब ! बायकोला बुडताना वाचवलं म्हणून पती भडकला

आपली पत्नी बुडताना वाचली हे पाहून खूश होण्याऐवजी तिच्या पतीचा पाराच चढला. ...

प्रदर्शनानंतरही 'ए दिल...' ची मुश्किल कायम - Marathi News | After the display 'A heart ...' also made it difficult | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदर्शनानंतरही 'ए दिल...' ची मुश्किल कायम

दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल...'ची प्रदर्शनानंतरही मुश्किल कायम आहे. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला असला तरी देशभरात विविध संघटनांकडून सिनेमाविरोधात निदर्शनं सुरू आहेत. ...

नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार - Marathi News | BSF's heartfelt response to a firing, 15 Pakistani soldiers killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार

बीएसएफकडून पाकिस्ताला दिलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत ...

कल्याण : किल्ला बनवताना शॉक लागून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Kalyan: A 12-year-old son dies after shock building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण : किल्ला बनवताना शॉक लागून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

दिवाळीनिमित्त किल्ला बनवत असतानाचा वीजेचा शॉक लागून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली. ...

राजस्थानमधून आणखी एक पाकिस्तानी हेर ताब्यात - Marathi News | Another Pakistani spying from Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमधून आणखी एक पाकिस्तानी हेर ताब्यात

हेरगिरी प्रकरणी राजस्थानमधून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. ...

मसूद अजहर दहशतवादीच, परवेझ मुशर्रफ यांनी केलं मान्य - Marathi News | Masood Azhar militant, Parvez Musharraf did it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहर दहशतवादीच, परवेझ मुशर्रफ यांनी केलं मान्य

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर दहशतवादी असल्याचं सांगत त्याला आश्रय देणा-या नवाज शरीफ सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत ...