लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत मोर्चा - Marathi News | Front in Mumbai for independent Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत मोर्चा

राज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ...

धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्टला जेल भरो - Marathi News | For a fair reservation, fill the jail in the 1st of August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्टला जेल भरो

राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली ...

राज ठाकरेंना अटक करा, रिपाइं खरात गटाची मागणी - Marathi News | Raj Thackeray arrest, demand for Raphaun Kharat group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना अटक करा, रिपाइं खरात गटाची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने बुधवारी राज्यभर निदर्शने केली. ...

१०८ एकर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीचे माजी आ. मेन्डोन्सोंना अटक - Marathi News | NCP's former candidate who tried to build 108 acres of land Arrest of Mendoonson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०८ एकर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीचे माजी आ. मेन्डोन्सोंना अटक

१०८ एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांना कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली ...

अमिताभची मधुशाला, अदनान सामीच्या गायनाची पर्वणी - Marathi News | Amitabh Bachchan, Adnan Sami's Songs Festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमिताभची मधुशाला, अदनान सामीच्या गायनाची पर्वणी

वेरूळ - औरंगाबाद महोत्सव यंदा १४ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. ...

कांदा लिलाव पद्धत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Onion Auction Method: Farmers question in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा लिलाव पद्धत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल

व्यापाऱ्यांनो, गोण्या परत द्याल का? ...

ज्योतिर्लिंगाच्या गर्भगृहाच्या खांबांना चांदीचा वर्ख - Marathi News | Silver sculptures of the sacred pillars of Jyotirlinga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्योतिर्लिंगाच्या गर्भगृहाच्या खांबांना चांदीचा वर्ख

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरातील शिवलिंगाच्या गर्भगृहाला चांदीचा वर्र्ख लावण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, यामध्ये ५६ किलो चांदीचा वापर झाला आहे. ...

पुन्हा एकदा जिओ और जीने दोचा प्रत्यय - Marathi News | Once again, the suffix of live and live two | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा एकदा जिओ और जीने दोचा प्रत्यय

हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना जीवदान देऊन पुन्हा एकदा जैन बांधवांनी 'जिओ और जीने दो' चा प्रत्यय घडविला आहे ...

राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो- आठवले - Marathi News | Raj Thackeray is not able to abolish the Atrocity Act- Athavale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो- आठवले

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...