नाशिक : महापालिकेने शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकामांच्या ठिकाणी नळजोडणी देण्यास बंदी घातली होती. आता शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने सदर बंदी मागे घेण्याची कार्यवाह ...
जळगाव : शिवाजीनगर पूल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्याचा प्रस्ताव व त्या संदर्भातील ना हरकत महापालिकेकडून शनिवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. बजरंग पूलास समांतर दोन भूमिगत रस्त्यांसाठीही मदत मिळावी असे या प्रस्तावात म्हटले आ ...
जळगाव : जळगाव जिल्ाच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव निित झाले असून या वृत्तास खुद्द फुंडकर यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ...
जळगाव : शौचालयाच्या टाकीत (सेफ्टी टँक) पडल्याने चेतन शशिकांत सोनवणे (अडीच वर्षे, रा. दिनकरनगर, जळगाव) हा बालक जखमी झाला. सुदैवाने वेळीच त्याच्या आईने धाव घेऊन सतर्कता दाखवत त्याला बाहेर काढून त्यांच्या शरीरातील पाणी काढल्याने हा चिमुरडा सुखरुप आहे. ...