महावितरणसह राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांकडील देणी वा करांचा भरणा ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटांद्वारे ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत करता येईल ...
हरयाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू व काश्मीर या राज्यांबरोबरच चंदीगडशी असलेल्या सतलज-यमुना जोड कालवा पाणीवाटपाचे सर्व करार संपवण्यासाठी पंजाब सरकारने ...
पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदीचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तशी वेळही अचूक साधल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ...
भारतीय उच्चायुक्तालयाच्या तीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाकिस्तान सोडले. त्यामुळे पाकच्या हेरगिरीच्या आरोपानंतर तेथून बाहेर पडणाऱ्या भारतीय मुत्सद्यांची संख्या सहा झाली आहे. ...
भारतातल्या कृषी उत्पादनांसह विविध प्रकारच्या उत्पादनांना निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अविरत प्रयत्न करीत आहे. ...