पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या कालावधीत मौत का कुआ या खेळात वाहन चालवण्याचे धाडसी काम करणार्या तरुणाला डेंग्यू सदृश्य असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. ...
लयं लयं लयं अत्याचार लयं लयं लयं भ्रष्टाचाऱ, मुख्यमंत्री काय म्हणतात़़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़, शिक्षण मंत्री काय म्हणतात़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़शिक्षण आमच्या हक्काचं ...
रे रोड स्थानकाजवळ रेल्वेतून जाताना आपल्यापैकी प्रत्येकाने एक छत्रीवजा लहानसे कारंजे पाहिले असेल. ही आहे लवजी मेगजी पाणपोई. १९२४ साली लवजी मेगजी या कापसाच्या व्यापाऱ्यांनी आपली लाडकी ...