येथील गोदामांना आगी लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाच शनिवारी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंदवली येथील एका लेबल बनवणाऱ्या कंपनीला शनिवारी आग लागून ...
जळगाव: नवीन बसस्थानक व स्टेडियम कॉम्लेक्सध्ये गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेला दोन लाख रुपये किमतीचा खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने शनिवारी निमखेडी शिवारात मनपाच्या कचरा प्रकल्पाजवळ नष्ट केला. जेसीबीद्वारे शोष खड्डा करून त्यात हा खवा पुरण्यात आला ...
जळगाव : जिल्ात होणार्या नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. नगराध्यक्षपदासाठी १९१ तर नगरसेवकपदासाठी २७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने उडविल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद न्हानू श्रीखंडे (वय ५३ मूळ रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर ह.मु.गिरणा कॉलनी, जळगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्रीख ...