लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...ही अभिनेत्री एक्स बॉयफ्रेंडलाच करीत आहे डेट - Marathi News | ... this actress is doing to boyfriend Justin Bieber | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...ही अभिनेत्री एक्स बॉयफ्रेंडलाच करीत आहे डेट

ब्रिटिश मॉडेल तथा अभिनेत्री एलिजाबेथ हर्ले तिचा एक्स बॉयफ्रेंड ह्यूग ग्रांट याला डेट करीत असल्याची तिने कबुली दिली आहे. ... ...

‘सेल्फी’ भोवली : मधमाशांच्या पोळ्याला धक्का; ‘रामशेज’वर धावपळ - Marathi News | 'Selfie' Bhuvali: pushing the bees hive; Running on 'Ramshej' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सेल्फी’ भोवली : मधमाशांच्या पोळ्याला धक्का; ‘रामशेज’वर धावपळ

शिवजयंतीनिमित्त रामशेज किल्लयावर पोहचलेल्या दुर्गप्रेमींपैकी काहींनी उत्साहात ‘सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न ...

भाजपाच्या जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार - Marathi News | Firing of BJP's district general secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार

महामार्गालगत लघुशंकेसाठी थांबलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे यांच्यावर दोन युवकांनी गोळीबार केला. ...

आमदार परिचारकांच्या विरोधात पोलीसात तक्रार, - Marathi News | Complaint against policemen, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार परिचारकांच्या विरोधात पोलीसात तक्रार,

मराठा समाजाचे जोडोमारो आंदोलन ...

IPL 10 : पुण्याचा धोनीला दे धक्का, कर्णधारपदावरून हटवलं - Marathi News | IPL 10: Punj Dhoni gets pushed from captaincy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :IPL 10 : पुण्याचा धोनीला दे धक्का, कर्णधारपदावरून हटवलं

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलची टीम पुणे सुपरजाइंट्सने कर्णधारपदावरून हटवलं ...

जळगावात अवतरले शिवराज्य - Marathi News | Avtarale Shivrajya in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावात अवतरले शिवराज्य

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने शहरवासीयांच्या ...

इरफान खानच्या सिनेमावर बांग्लादेशात बॅन, मधूर भंडारकरच्या डोळ्यात तरळले अश्रू - Marathi News | Irrfan Khan's film bans in Bangladesh, Madhur Bhandarkar tears in the eyes of tears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानच्या सिनेमावर बांग्लादेशात बॅन, मधूर भंडारकरच्या डोळ्यात तरळले अश्रू

अभिनेता इरफान खान याच्या ‘नो बेड आॅफ रोजेस’ या सिनेमाला सेंसर बोर्डाने ग्रीन कार्ड दिले असतानाही बांग्लादेशात सिनेमावर बॅन लावण्यात आल्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधूर भंडारकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ...

सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण - Marathi News | Rashtravadi and MIM workers in Solapur, Rada, former deputy magistrate marriages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण

सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण ...

रामशेज किल्ल्यावर दुर्ग पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला : -शिवजयंती साजरी करण्यासाठी हजारो पर्यटक - Marathi News | Thousands of tourists to celebrate Shiva-Rishgeh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामशेज किल्ल्यावर दुर्ग पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला : -शिवजयंती साजरी करण्यासाठी हजारो पर्यटक

छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेस्वी संस्था ...