कर्मचारी कल्याण निधीमधून पोलिसांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देणारा यवतमाळ जिल्हा पोलिसांचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. ...
भोपाळमधील तुरुंगातून पळून गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना पोलिसांनी चकमकीत सोमवारी ठार केले. यानंतर या चकमकीवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय वर्तुळात टीका करण्यास सुरुवात झाली. ...
धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी येथील युवा शेतकरी पुत्राने ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ...
भारताची स्टार महिला नेमबाज हिना सिद्धू हिने हिजाब घालून खेळणे अनिवार्य असल्याचे समजताच इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ...
गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेही उघड्यावर शौचास बसणार नाही, असे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख सादर करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, अशी नोटीस नायब तहसीलदारांनी ...
चांदुरबिस्वा येथील हिंदू-मुस्लिमांनी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी येथील मदरशामध्ये एकत्र जमून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत तसेच दिवाळीचे फराळ सर्वांना वाटत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. ...
युवराजच्या भावाची पत्नी आकांक्षा शर्मा हिने युवीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. युवराजला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते, असा दावा तिने केला आहे. ...
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद राखता आले नसले तरी सलग दुस-या वर्षी दुहेरीमध्ये अव्वल खेळाडू म्हणून वर्षाचा समारोप ...