खटला चालू असताना दरोडेखोरांचा नेता संतोषा आणि राधेसह १७ पैकी १३ आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. फक्त तीन दरोडेखोरांवर पूर्ण खटला चालला. ...
मोठमोठे दावे करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या वक्तव्यातून युद्ध थांबविण्यात अपयशी ठरल्याबाबत त्यांनी एकप्रकारे कबुलीच दिली आहे, असे जाणकार सांगत आहेत. ...
अमेरिकन सरकारने असा एक मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानसह ४१ देशांवर प्रवासबंदी घालण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते यावेळी प्रवास बंदी अधिक व्यापक असेल. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले या तालुक्याच्या शहरात कचरा डेपोवर रात्री बिबटे दिसतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. ...